देशभरात सगळीकडे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव सुरू आहे. यातच मुंबईमध्ये ठिकठिकाणी दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहान साजरा होतोय. याचं निमित्तानं महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज एका वेगळ्या दहीहंडी ला हजेरी लावली होती. मुंबईतील डोंगरी भागात असणाऱ्या बालसुधार गृहातील बच्चेकंपनीसोबत मंगल प्रभात लोढा यांनी आजची दहीहंडी साजरा केली.
#MangalPrabhatLodha #BJP #Dahihandi2022 #Janmashtami #Govinda #Dongri #EknathShinde #DevendraFadnavis #KrishnaJanmashtami #LordKrishna #HWNews